नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कुमार भवन, शेणगावमध्ये विद्यार्थी सुरक्षा अनुषंगाने मार्गदर्शन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कुमार भवन, शेणगावमध्ये विद्यार्थी सुरक्षा अनुषंगाने मार्गदर्शन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कुमार भवन, शेणगावमध्ये विद्यार्थी सुरक्षा अनुषंगाने मार्गदर्शन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
विद्यार्थी सुरक्षा अनुषंगाने सखी सावित्री मंच अंतर्गत कुमार भवन, शेणगाव (ता.भुदरगड) या प्रशालेत विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था याची माहिती व्हावी तसेच कोणत्याही अत्याचारांना विद्यार्थी बळी पडू नये यासाठी भुदरगड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.जीवन पाटील, श्री.विठ्ठलराव शेळके तसेच श्री. योगेश गोरे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अनिल कामत होते.
श्री.योगेश गोरे यांनी बोलताना विद्यार्थी विद्यार्थिनींना विविध कायद्यांची माहिती दिली. श्री.जीवन पाटील यांनी कराटे मध्ये सहभागी झालेल्या तसेच शाळेच्या दृष्टीने चांगले काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी शेणगावचे पोलीस पाटील श्री. विजय साळोखे यांनी पाहुण्यांची ओळख व परिचय करुन दिला. यावेळी जेष्ठ शिक्षक श्री. शत्रुघ्न चोपडे, सौ.वर्षा देसाई, श्री.शरद पाटील श्री.कुमार गावडे श्री.सोनबा बाजारी, सौ अर्चना कोतमिरे व स्वाती केणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30