गारगोटी हायस्कूल मध्ये जागतिक ओझोन दिन साजरा
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
गारगोटी हायस्कूल मध्ये जागतिक ओझोन दिन साजरा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
येथील गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक ओझोन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ओझोन दिननिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भितीपत्रकाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन श्री.बी.जी.काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याध्यापक संघाचे संचालक श्री. जयसिंग पाटील, विज्ञान विभागप्रमुख श्री. डी.जी.लकमले, पी.पी.भंडारी, श्रावणी मोरे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी तर आभार जी.डी.ठाकूर यांनी मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





