नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *आम.आबिटकर यांची राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे, राशिवडे येथील गणेशोत्सव मंडळांना भेटी* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*आम.आबिटकर यांची राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे, राशिवडे येथील गणेशोत्सव मंडळांना भेटी*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  1. *आम.आबिटकर यांची राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे, राशिवडे येथील गणेशोत्सव मंडळांना भेटी*

राधानगरी / प्रतिनिधी
आमदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे, राशिवडे येथील गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. या भेटीत आरती, महाप्रसादप्रसंगी उपस्थिती लावली. आमदार प्रकाश आबिटकर यांचे ठिकठिकाणी मंडळांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
शिवशक्ती मित्रमंडळ, हुतात्मा चौक, कसबा वाळवे, गजराज तरुण मंडळ , माळवाडी, मॉडर्न ग्रुप, चांदेकरवाडी
ओम गणेश गावकर गल्ली, कसबा वाळवे
नागेश्वर तरुण मंडळ, नागराज चौक या मंडळांना भेटी दिल्या.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण जाधव, महाराष्ट्र राज्य कृषी आत्मा समितीचे सदस्य अशोक फराक्टे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजयराव बलुगडे, मिलिंद पांगिरेकर, राजू वाडेकर, शिवराज संकपाळ, हिंदुराव खोत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031