नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *पाटगाव हायस्कूल दत्तक घेऊन शैक्षणिक समृद्ध करणार : महासंचालक डॉ.यशवंतराव थोरात* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*पाटगाव हायस्कूल दत्तक घेऊन शैक्षणिक समृद्ध करणार : महासंचालक डॉ.यशवंतराव थोरात*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*पाटगाव हायस्कूल दत्तक घेऊन शैक्षणिक समृद्ध करणार : महासंचालक डॉ.यशवंतराव थोरात*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पाटगाव
श्री.मौनी महाराज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पाटगाव ही शाळा दत्तक घेऊन शैक्षणिक समृद्ध वाटचाल करणार असल्याचे प्रतिपादन श्री.मौनी विद्यापीठाचे महासंचालक (शिक्षण) डॉ.यशवंतराव थोरात यांनी केले.
पाटगाव (ता. भुदरगड) येथील श्री.मौनी विद्यापीठ संचलित श्री.मौनी महाराज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या प्रशालेत सहविचार सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंतराव थोरात होते.
यावेळी डॉ. थोरात यांनी पाटगाव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दत्तक घेऊन शैक्षणिक समृद्ध वाटचाल करण्याची इच्छा व्यक्त केली.
यावेळी श्री. मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधूआप्पा देसाई, संचालक प्राचार्य डॉ.पी.बी. पाटील यांच्यासह पाटगाव गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक प्र. मुख्याध्यापक श्री. एम.बी.तोडकर केले. आभार वैष्णव देसाई यांनी तर सुत्रसंचालन पी. एन. देसाई यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031