नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आडोली-जळकेवाडी येथील चिखलगुठ्ठा स्पर्धेचे पत्रकार अतुल जोशी यांच्या हस्ते उद्घाटन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आडोली-जळकेवाडी येथील चिखलगुठ्ठा स्पर्धेचे पत्रकार अतुल जोशी यांच्या हस्ते उद्घाटन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आडोली-जळकेवाडी येथील चिखलगुठ्ठा स्पर्धेचे पत्रकार अतुल जोशी यांच्या हस्ते उद्घाटन
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राधानगरी
आडोली-जळकेवाडी (ता.राधानगरी) येथे जय हनुमान कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, जळकेवाडी यांच्यावतीने आयोजित बैलाच्या चिखलगुठ्ठा स्पर्धेचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार श्री.अतुल जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी आडोलीच्या सरपंच सौ.सुतार होत्या.
यावेळी तुकाराम केसरकर, जळकेवाडी, जानू पाटील, दत्तात्रय ढोकरे, आडोली, बाळकृष्ण केसरकर यांच्यासह विविध गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील विविध गावंच्या बैलजोड्यांनी सहभाग घेतला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031