नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , इचलकरंजी येथे संस्थाचालक, मुख्याध्यापक व लिपिक यांची बैठक संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

इचलकरंजी येथे संस्थाचालक, मुख्याध्यापक व लिपिक यांची बैठक संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

इचलकरंजी येथे संस्थाचालक, मुख्याध्यापक व लिपिक यांची बैठक संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, इचलकरंजी
इचलकरंजी येथे शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक व लिपिक यांची बैठक संपन्न झाली. खंजिरे हायस्कूल, इचलकरंजी येथे झालेल्या बैठकीत संस्थाचालक संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.आप्पा सामंत यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पवित्र पोर्टल शिक्षक भरती, शिक्षक समायोजन-अतिरिक्त शिक्षक, विद्यार्थी आधार संलग्नतेनुसार पट निर्धारण, विविध कोर्ट केसेसची सध्यस्थिती या विषयावर चर्चा झाली.
यावेळी शिक्षण संस्था संघाचे पदाधिकारी डी.एम.कस्तुरे, पुंडलिकराव जाधव (भाऊ), अरुण खंजीरे, नंदकुमार इनामदार,
अमरसिंह माने, रवींद्र चव्हाण,
मुख्याध्यापक संघाचे संपर्क प्रमुख अशोक हुबळे, मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष पी. डी. शिंदे, बाळासाहेब कोळी, अशोक निंबाळकर, उत्तम मोहिते, वंदना कांबळे, एम.डी.पाटील, शैला कांबरे आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031