नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पती-पत्नी पहिल्याच प्रयत्नात यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण : दारवाडच्या महाजन पती-पत्नीचे यश – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

पती-पत्नी पहिल्याच प्रयत्नात यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण : दारवाडच्या महाजन पती-पत्नीचे यश

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पती-पत्नी पहिल्याच प्रयत्नात यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण : दारवाडच्या महाजन पती-पत्नीचे यश

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
दारवाड (ता.भुदरगड) येथील श्री. परशराम पांडुरंग महाजन व सौ.सोनाली परशराम महाजन हे पती-पत्नी पहिल्याच प्रयत्नात यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण झाले.
परशराम महाजन हे श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, मुगळी या विद्यालयांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना संस्थेचे अध्यक्ष, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव सौ.शुभांगीताई गावडे, सर्व पदाधिकारी व मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
सौ.सोनाली महाजन या श्री.मौनी विद्यापीठ, गारगोटीच्या श्री.उदाजीराव जुनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना संस्थेचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, चेअरमन श्री.मधुकर (आप्पा) देसाई, आचार्य जावडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या पी.एस.देसाई व प्राचार्य सौ मंजुषा माळी व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31