प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची इस्रोला भेट
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची इस्रोला भेट
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूरच्या अटल लॅबमधील विद्यार्थ्यांनी आज बेंगलोर इस्रो (ISRO) या ठिकाणी भेट दिली. यामध्ये शाळेतील एकूण ३४ विद्यार्थी व ४ शिक्षकांचा सहभाग होता.
यामध्ये अटल लॅबच्या इन्चार्ज सौ.पुरेकर, सौ.चव्हाण, श्री.बल्लाळ, प्रशांत जाधव यांचा सहभाग होता. तसेच शाळेचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. तर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर व उपशिक्षणाधिकारी श्री. दिगंबर मोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी
1) UR Rao SatelliteCenter 2) HAL.Arospace Musium 3) Visvsaraya Industrial and Technological. musium. 4) Bannerghaatta Bioologicle BUTTERFLIES park 5) Jawwarlal Neharu Planet0rium 6) Iscon Temple. 7)Lalbag.Cubbon park Minakshi temple
आदी वैज्ञानिक, औद्योगिक, शैक्षणिक तसेच प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
