नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबचा खेळाडू यश दबडे याची राष्ट्रीय इंडोरन्स स्केटिंग स्पर्धेसाठी निवड – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबचा खेळाडू यश दबडे याची राष्ट्रीय इंडोरन्स स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबचा खेळाडू यश दबडे याची राष्ट्रीय इंडोरन्स स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
विरार (मुंबई) येथे झालेल्या राज्यस्तरीय इंडोरेन्स स्केटिंग स्पर्धेमध्ये ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबचा स्केटिंग खेळाडू यश शशिकांत दबडे याने १४ वर्षाखालील मुलांच्या गटांत टाईम ट्रायल प्रकारात कास्यपदक मिळवले. ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी खोपोली येथे होणाऱ्या राष्ट्रीय इंडोरन्स स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाले आहे.
यश दबडे हा मुरगुड विद्यालय, मुरगुड येथे आठवीच्या वर्गात शिकत असून तो वयाचा चौथ्या वर्षापासून स्केटिंग करत आहे. आतापर्यंत त्याने अनेक स्केटिंग स्पर्धेत पदके मिळवली आहेत.
त्याला स्केटिंग प्रशिक्षक श्री.इंद्रजीत मराठे, सत्यजित मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. असून त्याची आई सुरेखा दबडे यांची प्रेरणा तर संस्थाध्यक्ष प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांचे प्रोत्साहन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31