नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कविता करायची नसते ती सहजतेने फुलते : प्रा.राजेंद्र ठाकूर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कविता करायची नसते ती सहजतेने फुलते : प्रा.राजेंद्र ठाकूर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कविता करायची नसते ती सहजतेने फुलते : प्रा.राजेंद्र ठाकूर

निर्मला शेवाळे यांच्या ‘पुसट रेषेच्या आत बाहेर’ काव्य संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, उत्तूर
जो न देखे रवी, वो देखे कवी. कवयत्रीच्या शब्दांत ताकद असते. अनुभवाच्या चटक्यातून शब्दांच्या ठिणग्या जन्माला येतात. कविता करायची नसते ती नैसर्गिकपणे सहजतेने फुलत असते, असे प्रतिपादन प्रा.राजेंद्र ठाकूर यांनी केले. उत्तूर ता.आजरा येथील काव्यसंग्रह प्रकाशन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. सुलभा पाटील प्रमुख उपस्थित होत्या. कवयत्री निर्मला शेवाळे यांच्या पुसट रेषेच्या आत बाहेर काव्य संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन उत्तूर विद्यालय येथे झाले.
शैलेंद्र आमणगी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य रविंद्र महापुरे, निर्मला शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले,शोभा दिक्षीत, विजय चिंचणेकर, शिवाजी धुरे, टी.के.पाटील, अशोक जाधव यांचेसह वर्गमित्र मैत्रीणी उपस्थित होत्या. संजय खोचारे यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31