नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गारगोटी हायस्कूलमध्ये शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

गारगोटी हायस्कूलमध्ये शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गारगोटी हायस्कूलमध्ये शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागतांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) डॉ.एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर यांचे स्वागत केले. डॉ.आंबोकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ.आंबोकर यांनी गारगोटी हायस्कूलने राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी माजी मुख्याध्यापक श्री.आर. वाय.देसाई, एस.एस.नाईक, डी.जी.लकमले, जी.डी.ठाकूर, बी.ए. डावरे, आर.पी.गव्हाणकर, पी.पी.भंडारी, एस.एम.साळवी, युवराज शिगावकर, श्रीमती आर.आर.बहादुरे, बी. के. इंगळे, सौ. एल.आर.पाळेकर, सौ. सुजाता पाटील, सौ.राजवी साठे, ऋषिकेश गव्हाणकर, धीरज मेंगाणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी आभार श्री.आर.पी.गव्हाणकर यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30