नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भुदरगड तालुका सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघास धर्मादाय कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

भुदरगड तालुका सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघास धर्मादाय कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भुदरगड तालुका सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघास धर्मादाय कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त

सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे सक्षम संघटन करणार : अध्यक्ष श्री.डी.एस देसाई

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघास धर्मादाय उपायुक्त कार्यालय, कोल्हापूर यांचेकडून नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र मिळाले. तालुक्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे सक्षम संघटन करून विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटितपणे प्रयत्न करणार असल्याचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.डी.एस देसाई यांनी सांगितले.
यावेळी मान. सहआयुक्त धर्मादाय कार्यालय, कोल्हापूर यांचेकडून सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.डी.एस देसाई, श्री. बी.ए.सदलगे, सचिव एम.एस.मोरूस्कर, उपाध्यक्ष श्री.एस.एम.पाटील, श्री.आर.वाय. देसाई यांनी प्रमाणपत्र स्वीकारले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930