नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मिणचे खुर्दच्या गौरी देसाई यांना पीएच.डी. पदवी प्रदान – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

मिणचे खुर्दच्या गौरी देसाई यांना पीएच.डी. पदवी प्रदान

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मिणचे खुर्दच्या गौरी देसाई यांना पीएच.डी. पदवी प्रदान

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मिणचे खुर्द
मिणचे खुर्द (ता.भुदरगड) येथील गौरी पांडुरंग देसाई यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागातून “Indigenous Responses to Bubonic Plague Epidemics in Southern Bombay Presidency” (दक्षिण बॉम्बे इलाख्यामधील गाठीच्या प्लेगच्या साथीवर स्थानिक प्रतिसाद) या प्रबंधासाठी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
या संशोधनासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. बी. एस. माळी तसेच इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन कार्य यशस्वी करण्यासाठी वडील श्री. पांडुरंग शामराव देसाई, आई सौ. सविता पांडुरंग देसाई व पती श्री. हर्षवर्धन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930