भारतीय सीमा सुरक्षा दलात निवडीबद्दल विजय भाटले यांचा सत्कार
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
भारतीय सीमा सुरक्षा दलात निवडीबद्दल विजय भाटले यांचा सत्कार
गारगोटी प्रतिनिधी
गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी विजय अर्जुन भाटले यांची भारतीय सीमा सुरक्षा दलात (बी.एस.एफ.) निवड झाल्याबद्दल प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री.विजय अर्जुन भाटले म्हणाले, शालेय जीवनात ध्येय निश्चित करुन ध्येयपूर्तीसाठी सकारात्मक प्रयत्न करावा. कष्ट आणि परिश्रमाशिवाय ध्येयापर्यंत पोहचता येत नाही.
यावेळी प्रा. शेखर देसाई, प्रा.सौ.स्मिता पाटील, प्रा.सौ.स्नेहा साळोखे, प्रा.सौ.तृप्ती पाटील, प्रा.सौ. रोहिणी निकम यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





