नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *एशियन चॅम्पियनशिप शूटिंग स्पर्धेसाठी सानियाची निवड* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*एशियन चॅम्पियनशिप शूटिंग स्पर्धेसाठी सानियाची निवड*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*एशियन चॅम्पियनशिप शूटिंग स्पर्धेसाठी सानियाची निवड*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
येथील सानिया सुदेश सापळे हिची एशियन चॅम्पियनशिप शूटिंग या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पॉईंट टू टू 50 मीटर प्रोन रायफल शूटिंग प्रकारात भारतीय संघाची प्रतिनिधित्व करणारी एकमेव ज्युनिअर महिला आहे.
नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने तिची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड होणारी पॉईंट टू टू 50 मीटर या प्रकारात ती तालुक्यातील पहिली विद्यार्थिनी आहे. ती रायफल शूटिंग मध्ये गेली तीन वर्षे कामगिरी करत आहे. एन. आर.ए.आय. इंडियाच्या वतीने तिची पाच वेळा शूटिंग चाचणी घेतली. या चाचणी तिने उत्तम कामगिरी केल्याने तिची निवड झाली आहे. दक्षिण कोरिया येथे १९ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान स्पर्धा होणार आहेत ती सद्गुरुदास यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. ती केआयटी अभियांत्रिकीत द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तिला राधिका बराले, रोहित हवालदार व आईवडिलांचे मार्गदर्शन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728