नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *प्रा.राजेंद्र बुडके यांना पीएच.डी.* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*प्रा.राजेंद्र बुडके यांना पीएच.डी.*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*प्रा.राजेंद्र बुडके यांना पीएच.डी.*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
श्री.मौनी विद्यापीठ संचलित कर्मवीर हिरे आर्ट्स, सायन्स, वाणिज्य आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्सचे विभागप्रमुख प्रा. राजेंद्र दत्तात्रय बुडके यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधून पीएच. डी. संपादित केली. ‘डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए आय) बेस्ड रिक्वायरमेंट एनालिसिस मॉडेल (रॅम )’ या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला होता. त्यांना छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्चचे प्रा. डाॅ. एस. डी. भोईटे यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, चेअरमन मधुकर (आप्पा देसाई, संचालक डॉ. पी. बी. पाटील, डॉ. कबीर खराडे यांचे प्रोत्साहन लाभले. मौनी विद्यापीठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031