नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, आकुर्डीच्या जनरल सेक्रेटरीपदी ओंकार भराडे याची निवड* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, आकुर्डीच्या जनरल सेक्रेटरीपदी ओंकार भराडे याची निवड*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, आकुर्डीच्या जनरल सेक्रेटरीपदी ओंकार भराडे याची निवड*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पिंपळगाव
पांगिरे (ता.भुदरगड) येथील ओंकार मारुती भराडे याची डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, आकुर्डी (पुणे) या कॉलेजच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड झाली आहे.
कु.ओंकार भराडे हा बी. ई. इलेक्ट्रॉनिक चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तो श्री.शाहू कुमार भवन गारगोटीचे ग्रंथपाल व पांगिरे गावचे विद्यमान सरपंच मारुती भराडे व कुमार भवन, पांगिरे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा भराडे यांचा मुलगा आहे.
याकामी संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार सतेज डी. पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031