नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्यस्तरीय काव्यमैफल करंडक स्पर्धेत डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या काव्यगंधा ग्रुपला प्रथम क्रमांक – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

राज्यस्तरीय काव्यमैफल करंडक स्पर्धेत डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या काव्यगंधा ग्रुपला प्रथम क्रमांक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राज्यस्तरीय काव्यमैफल करंडक स्पर्धेत डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या काव्यगंधा ग्रुपला प्रथम क्रमांक

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूरतर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्यमैफल करंडक स्पर्धेत गारगोटी येथील डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या काव्यगंधा ग्रुपला प्रथम क्रमांक मिळाला.
दि.१० व ११ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय काव्यमैफल करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत गारगोटी येथील काव्यगंधा डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या काव्यगंधा ग्रुपने (वैशाली माळी,डॉ. सुनंदा शेळके, डॉ. राजश्री पाटील) प्रथम क्रमांक पटकावला.
सरस्वतीची मूर्ती, प्रमाणपत्र आणि रु.१०,००० रोख असे पारितोषिकाचे स्वरूप असून राज्यभरातून आलेल्या एकसे बढकर एक बारा ग्रुपमधून काव्यगंधा ग्रुपने यश संपादन केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031