नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प.बा.पाटील हायस्कूल मुदाळ मध्ये नम्रता जावडेकर प्रथम – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

प.बा.पाटील हायस्कूल मुदाळ मध्ये नम्रता जावडेकर प्रथम

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प.बा.पाटील हायस्कूल मुदाळ मध्ये नम्रता जावडेकर प्रथम

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
मुदाळ (ता.भुदरगड) येथील परशराम बाळाजी पाटील या प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला. गुणानुक्रमे विद्यार्थी असे: नम्रता रणजीत जावडेकर (९६.८०) गुण मिळवून मुदाळ केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला. श्रेया मोहन भारमल व सक्षम सतीश तळकर (९६.२०) द्वितीय क्रमांक, कल्याणी बाबुराव पाटील (९६.००) तृतीय क्रमांक पटकाविला.
यशस्वी विद्यार्थ्यांना सद्‌गुरु श्री.बाळुमामा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील, उपाध्यक्ष एम. एस. पाटील, सेक्रेटरी विकास पाटील, खजानिस व प्राचार्य रणजितसिंह पाटील, उपमुख्याध्यापक ए. एस.कळंत्रे, श्री.एस.डी. खतकर, श्री. के. व्ही. मुसळे व विभाग प्रमुख श्री. एस. टी. कुदळे यांचे प्रोत्साहन मिळाले. तर सर्व विषय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31