राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत वेदांग तावडे याचे यश : राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेची पात्रता सिद्ध
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत वेदांग तावडे याचे यश : राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेची पात्रता सिद्ध

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
बालेवाडी, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय एम अँड फायर आर्म्स नेमबाजी स्पर्धेत आबिटकर ग्रुप ऑफ एज्युकेशनचा विद्यार्थी वेदांग तावडे याने यश मिळवले. या कामगिरीच्या जोरावर त्याने पुढील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेची पात्रता सिद्ध केली.
या स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात वेदांग याने ६०० पैकी ५३३ गुण मिळवले. अखिल भारतीय जी. टोळी. मावळणकर आणि गोवा येथे होणाऱ्या खुल्या पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
आंतरराष्ट्रीय नेमबाज व प्रशिक्षक श्री. रमेश कुसाळे व श्री. तेजस कुसाळे तसेच प्राचार्य तुकाराम माने व संस्थाध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





