बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी पाल येथे अविष्कार संशोधन स्पर्धा उत्साहात संपन्न
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी पाल येथे अविष्कार संशोधन स्पर्धा उत्साहात संपन्न

ज्ञानप्रतिनिधी प्रतिनिधी, गारगोटी
बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी पाल येथे कॉलेज स्तरावर ‘अविष्कार संशोधन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या विश्वस्त सौ.वृषाली देसाई (काकी) व अनिरुद्ध देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेतील विजेते विद्यार्थी अनुक्रमे असे – प्रणाली ढोकरे व साक्षी ढोकरे – प्रथम क्रमांक, संध्या पाटील व साक्षी पाटील – द्वितीय क्रमांक
विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य डॉ.अमर पाटील व अन्य प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रा. विनायक काशीद व प्रा. पुजा बोडके यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space





