नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बाळासाहेब देसाई काॅलेज फार्मसी पाल येथे ‘वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

बाळासाहेब देसाई काॅलेज फार्मसी पाल येथे ‘वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

बाळासाहेब देसाई काॅलेज फार्मसी पाल येथे ‘वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
पाल (गारगोटी) येथील बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी येथे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त एकत्रितपणे ‘वंदे मातरम्’ या गीताचे सामूहिक गायन करून देशभक्तीचा अद्वितीय उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.अमर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930