नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी ,पाल येथे ‘How to Crack GPAT Exam’ यासाठी एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी ,पाल येथे ‘How to Crack GPAT Exam’ यासाठी एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी ,पाल येथे ‘How to Crack GPAT Exam’ यासाठी एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
पाल (गारगोटी) येथील बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने ‘How to Crack GPAT Exam’ यासाठी एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी,पाल व फार्मस्टार अकॅडमी, नांदेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी फार्मस्टार अकॅडमी, नांदेडचे संस्थापक संचालक डॉ.विजयकुमार चकोते यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य डॉ.अमर पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. निवेदिता मोरे होत्या. याकार्यक्रमास कॉलेजचे मॅनेजमेंट यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी कार्यक्रमास प्रथम वर्ष व द्वितीय वर्षात शिकत असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी हे सहभागी झाले होते. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,उपस्थित होते. सूत्रसंचालन राजरत्न कांबळे यांनी तर आभार प्रा. विनायक काशीद यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031