नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी येथे कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी येथे कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी येथे कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
पाल (ता.भुदरगड) येथील बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी येथे Antila Healthcare Generic Medicine Company, Goa यांच्या सहकार्याने कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न झाला.
या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये D. Pharmacy व B. Pharmacy (Final Year / Appearing) विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली. यावेळी एकूण २५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी कार्यक्रमास Antila Healthcare Generic Medicine Company, Goa चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चिंचणेकर HR श्री.गवस व फार्मासिस्ट श्री.पिरित उपस्थित होते. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अमर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.आकाश पाटील होते. यासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे सहकार्य लाभले.
यावेळी कॉलेजचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031