नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अक्षर दालन आणि निर्धारच्यावतीने स्मृतिदिनी अभिवादन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अक्षर दालन आणि निर्धारच्यावतीने स्मृतिदिनी अभिवादन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अक्षर दालन आणि निर्धारच्यावतीने स्मृतिदिनी अभिवादन

समीर देशपांडे यांनी घेतला सावंत यांच्या साहित्य कर्तृत्वाचा आढावा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना येथील अक्षर दालन आणि निर्धारच्यावतीने आज शुक्रवारी स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड समितीचे सदस्य डॅा. आशुतोष देशपांडे आणि प्रा. सी. एम. गायकवाड यांच्या हस्ते सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
१८ सप्टेंबर २००२ साली मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले सावंत हे प्रचारासाठी गोव्याला गेले होते. त्या ठिकाणी त्यांना ह्दयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून निर्धारच्यावतीने त्यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात येतो. समीर देशपांडे यांनी यावेळी सावंत यांच्या साहित्य कर्तृत्वाचा आढावा घेतला. यावेळी रवींद्रनाथ जोशी, संदीप मगदूम, निवास तोडकर, अमेय जोशी, वसंत पाठक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930