नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *वन्य प्राण्यांना मानवतेची वागणूक द्या : वनपाल अमोल चव्हाण* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*वन्य प्राण्यांना मानवतेची वागणूक द्या : वनपाल अमोल चव्हाण*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*वन्य प्राण्यांना मानवतेची वागणूक द्या : वनपाल अमोल चव्हाण*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पिंपळगाव
वने वाचली, जैवविविधता टिकली तरच वन्य प्राणी आणि पर्यावरण टिकेल. वन्य प्राण्यांना मानवतेची वागणूक द्या, असे प्रतिपादन वनपाल श्री.अमोल चव्हाण यांनी केले. बेगवडे (ता.भुदरगड) येथील श्री.लक्ष्मी विद्यालय येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याद्यापक प्रकाश येजरे होते.
यावेळी साहित्यिक, पत्रकार संजय खोचारे यांनी जैवविविधते बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी आनंदा पाटील, प्रकाश देसाई, वनरक्षक वर्षा तोरसे, एम.एस.कांबळे, दत्ता जाधव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक देवदास सावंत यांनी केले. तर आभार सचिन परीट यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728