नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *वन्यजीव सप्ताहानिमित्त चंदगड तालुक्यात सर्प जनजागृती कार्यशाळा व वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम संपन्न* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*वन्यजीव सप्ताहानिमित्त चंदगड तालुक्यात सर्प जनजागृती कार्यशाळा व वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम संपन्न*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*वन्यजीव सप्ताहानिमित्त चंदगड तालुक्यात सर्प जनजागृती कार्यशाळा व वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम संपन्न*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, चंदगड
वन्यजीव सप्ताहानिमित्त श्री.व्ही.के.सी.पी.विद्यालय कागणी, मराठी विद्यामंदिर कागणी, मराठी विद्यामंदिर राजगोळी बुद्रुक, श्री.दत्त हायस्कूल राजगोळी बुद्रुक (ता.चंदगड) या शाळांतील ४०० विद्यार्थ्यांसाठी सर्प जनजागृती कार्यशाळा व वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यशाळेसाठी वर्ल्ड फॉर नेचर टिमचे वन्यजीव संरक्षक शुभम पांडे, अभिजीत वाघमोडे, जोतिबा जोशीलकर, अनुप शेलार, श्रेयस पट्टणशेट्टी, विनोद कांबळे, वैशाली लोहार, बाळकृष्ण लोहार व कार्तिक हिरेमठ आदी सहभागी झाले होते.
सदरची कार्यशाळा आयोजित करण्यासाठी श्री व्ही.के.सी.पी.विद्यालय, कागणी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जी.आर. कांबळे, मराठी विद्यामंदिर कागणी शाळेचे मुख्याध्यापक श्री.कुरवी, मराठी विद्यामंदिर राजगोळी बुद्रुकचे मुख्याध्यापक श्री.मोटुरे व इतर सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728