नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *मुख्याध्यापक संघाच्या शनिवार व रविवारी आयोजित दोन्ही वार्षिक सभा रद्द* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*मुख्याध्यापक संघाच्या शनिवार व रविवारी आयोजित दोन्ही वार्षिक सभा रद्द*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*मुख्याध्यापक संघाच्या शनिवार व रविवारी आयोजित दोन्ही वार्षिक सभा रद्द*
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या चेअरमन व सचिव यांनी शनिवार ७ ऑक्टोबर व रविवार ८ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित केलेल्या दोन्ही वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या नियोजित कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. संघाचे हित लक्षात घेऊन दोन्ही सभा रद्द केल्याचे संघाचे चेअरमन व सचिव यांनी जाहीर केले.
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या नियोजित कोअर कमिटीने महत्वाची भूमिका घेतली. त्यांच्या शिस्टाईला यश आले. याबाबत चर्चेसाठी आज कोल्हापूर येथे सर्किट हाऊस येथे बैठक पार पडली.
यामध्ये महत्वाची भूमिका पुणे विभाग शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर, दादा लाड, बी जी बोराडे, के.बी.पोवार, बी जी काटे, व्ही.जी.पोवार, खंडेराव जगदाळे, एस.डी. लाड, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, मिलिंद पांगिरेकर, अजित रणदिवे, ए.एम. पाटील, बाळ डेळेकर, विलास साठे, बाबा पाटील, के.के. पाटील, उदय पाटील, इरफान अन्सारी, एन.बी.पाटील, दत्ता कदम, राहुल पोवार, दीपक पाटील, अशोक हुबळे,मनोहर पाटील, पी डी शिंदे आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728