नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *श्रीराम हायस्कूल गंगापूर शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*श्रीराम हायस्कूल गंगापूर शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*श्रीराम हायस्कूल गंगापूर शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्रीराम हायस्कूल गंगापूर (ता. भुदरगड) शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांची नावे अशी – गंधर्व जाधव (गोळाफेक) – प्रथम क्रमांक, आर्यन म्हातुगडे (600 मी) प्रथम क्रमांक व (400 मी) व्दितीय क्रमांक, तेजस पाटील (200 मी) व्दितीय क्रमांक, सम्राज्ञी पाटील (200 मी) व्दितीय क्रमांक व (अडथळा 80मी) प्रथम क्रमांक, (4×100 रिले) प्रथम क्रमांक, समर्थ पाटील, आर्यन म्हातुगडे, तेजस पाटील, रुद्र मुसळे
(पोहण्याची स्पर्धा 4×100 मी) तृतीय क्रमांक – विश्वजीत चौगुले, मानस पाटील, गणेश कुदळे, पुरुषोत्तम शेंडगे
या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली. विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.पै.पंडितराव केणे, वंदे क्रीडा संकुल संस्थापक अध्यक्ष श्री.संदीप पाटील
मुख्याध्यापक श्री.जे.डी.वर्देकर, श्री.एम.पी. पाटील सर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031