नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *चौंडेश्वरी हायस्कूल, हळदी येथे खासदार सदाशिवराव मंडलिक यांची ८९ वी जयंती साजरी* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*चौंडेश्वरी हायस्कूल, हळदी येथे खासदार सदाशिवराव मंडलिक यांची ८९ वी जयंती साजरी*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*चौंडेश्वरी हायस्कूल, हळदी येथे खासदार सदाशिवराव मंडलिक यांची ८९ वी जयंती साजरी*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
लोकनेते स्व.खासदार सदाशिवराव मंडलिक यांची ८९ वी जयंती श्री. चौंडेश्वरी हायस्कूल, हळदी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी प्रतिमा पुजन मुख्याध्यापक श्री. जी. के. भोसले व मान्यवरांच्या हस्ते झाले. श्री. पी. एम. कोकीतकर, श्री. बी. वाय. पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी सदा साखरचे संचालक श्री. मारूतीराव काळूगडे, श्री. आण्णासो वाडकर, चौडेंश्वरी हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक श्री. वाय. आर. जाधव, माजी सरपंच श्री. सखाराम जाधव, हळदी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री. हिंदूराव शिंदे, हळदी गावचे सरपंच श्री. दिपक कुंभार, जेष्ठ कार्यकर्ते श्री. दिनकर कुंभार, श्री. मनोहर पोतदार, श्री. लक्ष्मण पोतदार, श्री. दत्तात्रय मोहिते, श्री शिवाजी भोगले, श्री. गणपतराव माने, केंद्र प्रमुख मुख्याध्यापक कोरवी सर, श्री. आनंदा शिंदे, शिंदेवाडीकर, जनाधार फाऊंडेशनचे अध्यक्ष मारूती वाडकर, अरुण व्हरांबळे, उत्तम व्हरांबळे, चतूर व्हणाळे, करंजिवणे गावचे नूतन सरपंच श्री उत्तम बैलकर, माजी सरपंच दगडू शेटके, ग्रामपंचायत सदस्य संजय आंग्रे, उद्योजक श्री. संदीप टेबूंगडे आदी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक श्री पी. पी लोकरे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक श्री पी. पी लोकरे यांनी केले. श्री. एम. के. घस्ते, श्री. आर. एल पाटील, श्री.डी.आर. लोखंडे यांनी नियोजन केले. शेवटी आभार श्री. एस. ए. पाटील यांनी तर सूत्रसंचालन सौ. सुतार यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031