*डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, आकुर्डीच्या जनरल सेक्रेटरीपदी ओंकार भराडे याची निवड*
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, आकुर्डीच्या जनरल सेक्रेटरीपदी ओंकार भराडे याची निवड
*
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पिंपळगाव
पांगिरे (ता.भुदरगड) येथील ओंकार मारुती भराडे याची डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, आकुर्डी (पुणे) या कॉलेजच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड झाली आहे.
कु.ओंकार भराडे हा बी. ई. इलेक्ट्रॉनिक चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तो श्री.शाहू कुमार भवन गारगोटीचे ग्रंथपाल व पांगिरे गावचे विद्यमान सरपंच मारुती भराडे व कुमार भवन, पांगिरे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा भराडे यांचा मुलगा आहे.
याकामी संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार सतेज डी. पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





