नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदानातून यावर्षी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करावा : ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचे आवाहन* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदानातून यावर्षी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करावा : ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचे आवाहन*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदानातून यावर्षी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करावा : ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचे आवाहन*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
यावर्षी १५ ऑक्टोबर ‘वाचन प्रेरणा दिन’ हा सर्व शाळाशाळांतून ग्रंथदान करून आणि ग्रंथप्रदर्शन भरवून साजरा करावा आणि भारतरत्न डाॅ.एपीजे अब्दुल कलाम यांना कृतीशील अभिवादन करावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक जीवन साळोखे यानी केले आहे.
यावर्षी १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन रविवारी आला आहे. त्यामुळे वाचन प्रेरणा दिन हा १४ किंवा १६ ऑक्टोबर रोजी साजरा करावा,असेही त्यांनी आवाहन केले आहे.
शाळाशाळांतून ग्रंथभेट देवून व ग्रंथप्रदर्शन भरवून हा कार्यक्रम पार पाडल्यास विद्यार्थ्यांसह शिक्षक-पालकांमध्ये पुस्तक आणि वाचनाची आवड वाढेल. वाचन संस्कृती खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यास मदत होईल. वाचनाकडे होणारे दुर्लक्ष आणि पुस्तके व ग्रंथालयांची होणारी वाढती उपेक्षा टाळण्यासाठी जीवन साळोखे गेली अनेक वर्षे आपल्या ‘वाचन प्रोत्साहन व शालेय ग्रंथालय समृद्ध उपक्रमांतर्गत ग्रंथदान’ हे अभियान एकहाती संपूर्ण जिल्ह्यात राबवत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728