नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *शिक्षण हक्क बचाव कृती समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*शिक्षण हक्क बचाव कृती समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*शिक्षण हक्क बचाव कृती समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पुणे
शिक्षणाचे कंत्राटीकरण, कंपनीकरण, खासगीकरण, समूह शाळा, अशैक्षणिक कामे रद्द करावीत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना जुनी पेन्शन योजना त्वरित सुरू करावी आदी मागण्यांसाठी आज, शिक्षण हक्क बचाव कृती समिती, पुणे यांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व मा. खा. भालचंद्र मुणगेकर, आम. जयंत आसगावकर, आम. रोहित पवार, माजी आम. सुधीर तांबे, माजी आम. मोहन जोशी, आम. पलांडे, पुणे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, नगरसेविका आश्विनी कदम, शिवाजी खांडेकर, विजय कोलते आदींनी केले.
शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग होता. या मोर्चात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728