नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री.रविंद्र मोरे यांची निवड – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री.रविंद्र मोरे यांची निवड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री.रविंद्र मोरे यांची निवड

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी चनिशेटी विद्यालय, निगवे खालसा (ता. करवीर) या शाळेचे मुख्याध्यापक श्री.रविंद्र यशवंत मोरे यांची तर उपाध्यक्षपदी रघुनाथ कांबळे यांची निवड करण्यात आली.
श्री.रविंद्र मोरे हे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे व्हाईस चेअरमन, राणे कॉलनी, कळंबा (कोल्हापूर) या कॉलनीचे अध्यक्ष यासह विविध पदावर कार्यरत आहेत.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, विनानुदानित शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील यांच्या हस्ते नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संघाचे सहसचिव अजित रणदिवे, लोकल ऑडिटर इरफान अन्सारी, मुख्याध्यापक श्री. एम. जी. पाटील, बाजीराव साळवी, श्री.कानडे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728