नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कडगाव हायस्कूलमध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कडगाव हायस्कूलमध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कडगाव हायस्कूलमध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कडगाव
कडगाव हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या लिखनातील समस्या दूर होण्यासाठी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत इ.५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेनंतर विद्यार्थ्याच्या अक्षरात खुप छान बदल झाल्याचे दिसून आले असे उदगार शालेचे सहा. शिक्षक श्री.डावरे यानी काढले. सर्व विद्यार्थ्याना प्राचार्य आर.वाय.देसाई यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी मार्गदर्शक कलाशिक्षक श्री.दीपक सुतार यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031