नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राजभवनात सादर झालेल्या शैक्षणिक उपक्रमांच्या सादरीकरणात झळकली ‘बशाचामोळा’ शाळेची चिमुकली मुले – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

राजभवनात सादर झालेल्या शैक्षणिक उपक्रमांच्या सादरीकरणात झळकली ‘बशाचामोळा’ शाळेची चिमुकली मुले

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राजभवनात सादर झालेल्या शैक्षणिक उपक्रमांच्या सादरीकरणात झळकली ‘बशाचामोळा’ शाळेची चिमुकली मुले

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी,
राजभवन (मुंबई) येथे सादर झालेल्या शैक्षणिक उपक्रमांच्या सादरीकरणात विद्यामंदिर, बशाचामोळा ता.भुदरगड शाळेची चिमुकली मुले झळकली.
राजभवन, मुंबई या ठिकाणी शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित विविध प्रोत्सानात्मक उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये ‘माझी शाळा माझी परसबाग’ या उपक्रमाचे सादरीकरण करताना कोल्हापूर जिल्ह्यातील ‘विद्यामंदिर, बशाचामोळा’ या जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या कृतिशील उपक्रमाचे फ़ोटो ‘आइकॉनिक’ स्वरुपात सादर करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य शिक्षण विभागाचे सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031