नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कृषी महाविद्यालयात युवा दिन व जिजाऊ जयंती साजरी – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कृषी महाविद्यालयात युवा दिन व जिजाऊ जयंती साजरी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कृषी महाविद्यालयात युवा दिन व जिजाऊ जयंती साजरी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
युवा ग्रामीण विकास संस्था संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय पाल (गारगोटी) येथे युवा दिन व जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रा.मुरळी माळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.डी.पी.गोसावी होत्या प्रारंभी प्रा.मुरळी माळी यांच्या हस्ते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरेश भाऊसकर व ओंकार म्हातुगडे यांनी केले तर आभार प्रा.माने यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031