नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वर्ल्ड फॉर नेचर आणि अग्नीशामक दलाच्या साहाय्याने मांज्यात अडकललेल्या घारीला जीवनदान – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

वर्ल्ड फॉर नेचर आणि अग्नीशामक दलाच्या साहाय्याने मांज्यात अडकललेल्या घारीला जीवनदान

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

वर्ल्ड फॉर नेचर आणि अग्नीशामक दलाच्या साहाय्याने मांज्यात अडकललेल्या घारीला जीवनदान

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी कोल्हापूर
वर्ल्ड फॉर नेचर आणि अग्नीशामक दलाच्या साहाय्याने काकडे टाऊनशीप, चिंचवडगाव येथे मांज्यात अडकललेल्या घारीला जीवनदान देण्यात यश मिळाले.
काकडे टाऊनशीप, चिंचवडगाव येथे एक एक घार जखमी अवस्थेत झाडावर आढळली, पतंगाचा मांजा पंखात अडकलेला असल्यामुळे घारीच्या पंखास ईजा झाली होती त्यामुळे घारीला हालचाल करता येत नव्हती. तेथील स्थानिक लोकांना ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यानी वर्ल्ड फॉर नेचर संस्थेशी संपर्क साधला असता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुभम पांडे, संस्थेचे सदस्य श्रेयश पट्टणशेट्टी, संकेत महाडीक घटनास्थळी दाखल झाले व अग्निशामक दलाच्या सहाय्याने त्या जखमी घारीची सुटका करून तिला जीवनदान देण्यात आले.
तसेच बाजूच्या मैदानात पतंगबाजी करत असलेल्या मुलांना मांज्यामुळे पक्ष्यांना होणाऱ्या इजा व नॉयलॉन, चायनीज मांजा न वापरण्यासाठी वर्ल्ड फॉर नेचर टिमकडून मुलांचे प्रबोधन करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031