नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गुरुबाळ माळी यांना गुंफण पत्रकारिता गौरव पुरस्कार जाहीर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

गुरुबाळ माळी यांना गुंफण पत्रकारिता गौरव पुरस्कार जाहीर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गुरुबाळ माळी यांना गुंफण पत्रकारिता गौरव पुरस्कार जाहीर
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कडगाव
सातारा येथील गुंफण अकादमीच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा पत्रकार शंकर पाटील गुंफण पत्रकारिता गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक व लेखक गुरुबाळ माळी यांना जाहीर करण्यात आला आहे.
२८ जानेवारी रोजी करवीर तालुक्यातील वाशी येथे होणाऱ्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात पुरस्काराचे वितरण होणार आहे.
गुरुबाळ माळी यांना साहित्य आणि पत्रकारिता या क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून पुरस्कार वितरण समारंभास साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728