नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भुदरगड तालुका सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी डी.एस.देसाई तर उपाध्यक्षपदी एस.एम.पाटील यांची निवड – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

भुदरगड तालुका सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी डी.एस.देसाई तर उपाध्यक्षपदी एस.एम.पाटील यांची निवड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भुदरगड तालुका सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी डी.एस.देसाई तर उपाध्यक्षपदी एस.एम.पाटील यांची निवड

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा aसेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी श्री.डी.एस.देसाई तर उपाध्यक्षपदी श्री.एस.एम.पाटील यांची निवड करण्यात आली.
भुदरगड तालुका सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाची (सन २०२४ ते २०२९) कार्यकारणी अशी – श्री.डी.एस.देसाई – (अध्यक्ष), तर श्री. एस.एम.पाटील (उपाध्यक्ष), श्री.एस.एम.मोरस्कर (सचिव), श्री.एस.डी.कळके (खजानिस) तर कार्यकारणी सदस्य म्हणून श्री.बी.ए.सदलगे, श्री.व्ही.जे.कदम, श्री.व्ही.एम.माने, श्री.ए.के.शिंदे, श्री.के.एस.गोजारे, श्री.जे.के.वर्देकर, सौ.डी.डी.देवाळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या शासकीय कामातील अडचणी सोडविणे, जेष्ठ नागरिक सवलतींचा लाभ मिळवून देणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री.जी.बी.खांडेकर, श्री.के.टी.कांबळे, श्री.पी.एस.कांबळे, श्री.एन.डी.नाझरे, श्री.के.ए.देसाई, श्री.भारमल आदी सेवानिवृत्त मुख्याध्यापक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728