नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्यस्तरीय रोलर ॲथलेटिक मिनी राज्यस्तरीय अजिंक्यपदक स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी मारली बाजी – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

राज्यस्तरीय रोलर ॲथलेटिक मिनी राज्यस्तरीय अजिंक्यपदक स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी मारली बाजी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राज्यस्तरीय रोलर ॲथलेटिक मिनी राज्यस्तरीय अजिंक्यपदक स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी मारली बाजी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
वि.स.खांडेकर स्केटिंग रिंक, कोल्हापूर येथे झालेल्या रोलर ॲथलेटिक मिनी राज्यस्तरीय अजिंक्यपदक स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लब, गारगोटीच्या खेळाडूंनी विविध गटामध्ये विजेते पदक पटकावले.
यामध्ये कु.स्वरांगी साळुंखे दोन सुवर्ण (मडूर ता.भुदरगड), कु.शौर्य पाटील दोन सुवर्ण (म्हसवे ता.भुदरगड), कु.आरव कांडेकरी दोन कास्य (कागल), कु.प्रणवी पाटील एक सुवर्ण, एक रौप्य (कागल), कु.तनिष्का हवलदार दोन सुवर्ण (कागल),
कु.सांची कुंबरे दोन रौप्य (गारगोटी), कु.साईराज मोरबाळे दोन कास्य (लिंगनूर, ता.कागल), कु.स्वराज्य मोरबाळे एक रौप्य (लिगनूर, ता.कागल), कु.आरव कांबळे दोन सुवर्ण (मेतके ता.कागल) तर कु.रुद्र पवार (व्हनूर, ता.कागल) यास दोन रौप्य पदके मिळाली.
या खेळाडूंना प्रशिक्षक श्री.इंद्रजित मराठे यांचे मार्गदर्शन मिळाले. तर संस्थाध्यक्ष प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांच्यासह पालकांचे प्रोत्साहन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031