नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गारगोटी हायस्कूलची सायली सारंग तालुक्यात प्रथम : शाळेचा १० वीचा निकाल १०० टक्के – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

गारगोटी हायस्कूलची सायली सारंग तालुक्यात प्रथम : शाळेचा १० वीचा निकाल १०० टक्के

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गारगोटी हायस्कूलची सायली सारंग तालुक्यात प्रथम : शाळेचा १० वीचा निकाल १०० टक्के

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ ज्युनिअर कॉलेजचा इ.१० वी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून कु.सायली विक्रम सारंग हिने ९७.६० टक्के गुण मिळवून भुदरगड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
गुणांनुक्रमांक असे – कु.सायली विक्रम सारंग – ९७.६० प्रथम, कु.राधिका भगवान गुरव – ९४.८० द्वितीय, अनिरुद्ध महेश जोशी -९३.८० तृतीय, रितेश प्रल्हाद देसाई – ९३.६० चतुर्थ, आदित्य आनंदराव देसाई – ९३.६० चतुर्थ, कु.मैथिली प्रमोद सोळसे – ९३.६० चतुर्थ, विनयराज पंढरीनाथ कोरे – ९३.४० पाचवा
शाळेत ११२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ९० टक्केपेक्षा अधिक गुण २४ विद्यार्थ्यांनी मिळविले. ७५ ते ९० टक्केपर्यंत गुण ४७ विद्यार्थी तर ६० ते ७५ टक्के गुण ३६ विद्यार्थ्यांनी पटकावले.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांचे प्रोत्साहन तर वर्गशिक्षक श्री. जी. डी. ठाकूर, एस. एस. नाईक, श्री.आर. डी. पोवार, डी.जी. लकमले, व्ही. एम. पाटील, आर. पी. गव्हाणकर, पी.पी.भंडारी, सौ. सुजाता पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728