नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कृषी महाविद्यालय पाल येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कृषी महाविद्यालय पाल येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कृषी महाविद्यालय पाल येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
युवा ग्रामीण विकास संस्था संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय पाल (गारगोटी) येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संस्था प्रतिनिधी श्री.अजित आबिटकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरणाचे जतन व संवर्धन ही काळाची गरज असून कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून पर्यावरणाचा समतोल राखणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन श्री.अजित आबिटकर यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. डी. पी. गोसावी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728