नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कृषी दिनानिमित्त आबिटकर कृषी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कृषी दिनानिमित्त आबिटकर कृषी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कृषी दिनानिमित्त आबिटकर कृषी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
युवा ग्रामीण विकास संस्था संचलित श्री.आनंदराव आबिटकर कृषी महाविद्यालय, पाल (गारगोटी) येथे कृषी दिनानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेअंर्तगत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच कृषी दिनाचे महत्व सांगण्यात आले.
कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून दरवर्षी जास्तीत जास्त झाडे लावण्याची शपथ आज विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीयसेवा योजना स्वंयसेवक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031