नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दौलत विद्यामंदिर प्रशालेत गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून आई, वडील व शिक्षकांचे पाद्यपूजन करुन प्राचीन संस्कृतीचे जतन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

दौलत विद्यामंदिर प्रशालेत गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून आई, वडील व शिक्षकांचे पाद्यपूजन करुन प्राचीन संस्कृतीचे जतन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

दौलत विद्यामंदिर प्रशालेत गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून आई, वडील व शिक्षकांचे पाद्यपूजन करुन प्राचीन संस्कृतीचे जतन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मडिलगे बुद्रुक
दौलत विद्यामंदिर, मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) या प्रशालेमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त इ. १० वीच्या विद्यार्थ्यांनी आपले प्रथम गुरु आई वडील व शिक्षक यांचे पाद्यपूजन करून प्राचीन भारतीय संस्कृतीचे जतन करून वंदन केले.
गुरुपौर्णिमा निमित्त इ. १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये संस्कार आणि अक्षराची ओळख करून देणारे आई-वडील व शिक्षक यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान, कृतार्थता दिसत होती.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एम.एस.पाटील, ज्येष्ठ शिक्षक एम.बी. तोडकर, पी.ए.कोरवी, एस.ए.देसाई, ए.बी. चौगले, एम.पी.पाटील, एस.एम.ओंबासे, जी.आर.सुतार, पालक प्रतिनिधी श्री.मधुकर उगले, रणजीत बिरंबोळे, श्री.मानसिंग कांबळे, श्री.रावसाहेब खापरे, श्री.सागर खाडे, श्री. पांडुरंग लोकरे, सौ.नूतन बिरबोळे, सौ.शुभांगी मगदूम, संदेश महाजन, पुनम महाजन याबरोबरच मडिलगे खुर्द, मडिलगे बुद्रुक येथील सर्व पालक उपस्थित होते. शेवटी आभार पी.एम.मेंगाणे यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031