नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राधाकृष्णन माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी एस.एस.प्रभू तर उपाध्यक्षपदी आदिनाथ बुवा यांची निवड – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

राधाकृष्णन माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी एस.एस.प्रभू तर उपाध्यक्षपदी आदिनाथ बुवा यांची निवड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधाकृष्णन माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी एस.एस.प्रभू तर उपाध्यक्षपदी आदिनाथ बुवा यांची निवड

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, उत्तूर
येथील राधाकृष्णन माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्था, उत्तूर (ता.आजरा) या संस्थेच्या अध्यक्षपदी एस.एस.प्रभू यांची तर उपाध्यक्षपदी आदिनाथ बुवा यांची निवड झाली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली.
यावेळी नुतन संचालक एकनाथ पाटील, अशोक जाधव, संतोष व्हनबट्टे, बाबासाहेब पाटील, उमाराणी जाधव, जयश्री लकांबळे, प्रताप देसाई, युवराज भादवणकर, विठ्ठल अस्वले, शाखाधिकारी संजय साळोखे आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728