नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी विश्वास सुतार तर उपाध्यक्षपदी दीपक कामत यांची निवड – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी विश्वास सुतार तर उपाध्यक्षपदी दीपक कामत यांची निवड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी विश्वास सुतार तर उपाध्यक्षपदी दीपक कामत यांची निवड

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी विश्वास सुतार, उपाध्यक्षपदी दीपक कामत यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष विश्वास सुतार यांनी विस्तार अधिकाऱ्यांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले.
संघटनेचे सल्लागार व ज्येष्ठ विस्तार अधिकारी शंकर यादव, आनंदराव आकुर्डेकर, भीमराव टोणपे, विजय ओतारी यांनी निवडी जाहीर केल्या. संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सारिका कासोटे, खजिनदारपदी जे. टी. पाटील, राज्य प्रतिनिधी म्हणून आर. वाय. ठोकळ यांची निवड झाली. बैठकीस शिवाजी मानकर, बसवराज गुरव, विलास पाटील, जयश्री जाधव, सुमन सुभेदार, डी. सी. कुंभार, रामचंद्र गावडे, धनाजी पाटील आदी उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना अध्यक्ष विश्वास सुतार व कार्याध्यक्ष कासोटे यांनी संघटना बांधणीवर भर राहील, तसेच विस्तार अधिकाऱ्यांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30