चंदगड तालुक्यातील शाळांमध्ये वन्यजीव सप्ताह विशेष कार्यशाळा संपन्न
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
चंदगड तालुक्यातील शाळांमध्ये वन्यजीव सप्ताह विशेष कार्यशाळा संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, चंदगड
वन्यजीव सप्ताहाचे निमित्त साधून चंदगड तालुक्यातील धनंजय विद्यालय व ज्युनियर कॉलेज नागणवाडी, पद्मभूषण वसंतदादा विद्यालय, जगंमहट्टी व मराठी विद्यामंदिर जगंमहट्टी या तीन शाळांमधील ६०० विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव संरक्षण व संवर्धन प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.
सदरची कार्यशाळा आयोजित करण्यासाठी प्राचार्या सौ.पाटील, श्री.सप्ताळे, श्री.पाऊस्कर, श्री.चव्हाण, श्री.रियाज शेख, श्री.होणगेकर, श्री भालकर, श्री.गावडे, सौ.बामणे मॅडम, श्री.कांबळे, श्री.वारके तसेच शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष नरसिंग जाधव, उपाध्यक्ष श्री.मोरे, हिंदवी ग्रुपचे सदस्य निवृत्ती गावडे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यशाळेसाठी वर्ल्ड फॉर नेचर टिमचे वन्यजीव संरक्षक शुभम पांडे, जोतिबा जोशीलकर, अनुप शेलार, सोमनाथ घुंगुरगे, गीतेश कांबळे, चिराग सोनी, नीरज भालेराव आदी उपस्थित होते.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space