नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रीय कृषी शिक्षण दिन आबिटकर कृषी महाविद्यालयात साजरा – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

राष्ट्रीय कृषी शिक्षण दिन आबिटकर कृषी महाविद्यालयात साजरा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पारंपारिक शेतीचे जतन काळाची गरज : डॉ. गोसावी

राष्ट्रीय कृषी शिक्षण दिन आबिटकर कृषी महाविद्यालयात साजरा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
युवा ग्रामीण विकास संस्था संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय , पाल (गारगोटी) येथे कृषी शिक्षण दिन साजरा करण्यात आला. ३ डिसेंबर हा दिवस डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्मदिवस असून तो संपूर्ण भारतात राष्ट्रीय कृषी शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
कृषी शिक्षण दिनानिमित्त भाषणात प्राचार्या डॉ. डी.पी. गोसावी म्हणाल्या, कृषी शिक्षणाचा उपयोग निव्वळ स्पर्धा परीक्षांकरीता न करता आधुनिक तंत्रण्यानाचा वापर करून शेती बळकट करणे गरजेचे आहे. तसेच पारंपारिक शेतीचे जतन केल्यास भविष्यातील अनेक आव्हाने पुढच्या पिढीला पार करता येतील.अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येतात तसेच विद्याथ्यार्चा आत्मविश्वास वाढत जातो असे वक्तव्य प्राचार्यांनी केले.
यावेळी कु. अंकिता बरगे, कु. आदर्श नांगनुरे या विद्यार्थ्यांनी कृषीचे महत्व भाषणातून विशद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रथमेश गावडे तर आभार प्रदर्शन कु. सक्षम तंडे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.डी. पी. गोसावी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728