नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कला, क्रीडा व सांस्कृतिक विकासाच्या संधीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक : सौ.रोहिणी आबिटकर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कला, क्रीडा व सांस्कृतिक विकासाच्या संधीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक : सौ.रोहिणी आबिटकर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कला, क्रीडा व सांस्कृतिक विकासाच्या संधीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक : सौ.रोहिणी आबिटकर

श्री.आनंदराव आबिटकर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कडगाव
कला, क्रीडा व सांस्कृतिक विकासाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. फक्त त्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.आपण स्नेहसंमेलन निमित्ताने प्राप्त झालेल्या व्यासपीठाचा विधायक उपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या सौ.रोहिणी आबिटकर यांनी केले.
श्री. आनंदराव आबिटकर महाविद्यालय कडगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारंपारिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात आला. या सांस्कृतिक कार्यक्रमात विविधतेने नटलेले उत्कृष्ठ कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सौ.रोहिणी आबिटकर होत्या.
यावेळी कडगावचे सरपंच सुभाष सोनार, सौ.रुपाली राऊत, संस्था प्रतिनिधी श्री.अवधूत परूळेकर, कुमार भवन,कडगावचे मुख्याध्यापक श्री.एस.आर.पाटील, कडगाव हायस्कुलचे मुख्याध्यापक डॉ.आर.डी.पोवार, पत्रकार शैलेश उलेगड्डी, ग्रामपंचायत राजेंद्र देसाई, सुमित्रा देसाई, उज्वला मांगले, प्रतिभा देसाई, वनरक्षक अमोल डेळेकर, महादेव दबडे, अनिल देसाई, अजित मांगले, ए.बी.देसाई, संजय कासार, शहाजी देसाई, निवृत्ती चव्हाण, के.पी.जाधव, श्री.दशरथ पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रायार्य गुरु‌प्रसाद शेणवी यांनी केले. सुत्रसंचालन प्रा वैष्णव देसाई यानी केले तर आभार प्रा. सौ.मिना सुतार यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30